CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर चे पदाधिकारी व पत्रकारांनी ओळखपत्र नुतनीकरण करुन घ्यावे.

CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM

क्राईम बॉर्डर चे पदाधिकारी व पत्रकारांनी ओळखपत्र नुतनीकरण करुन घ्यावे.

crime border news network

क्राईम बॉर्डर (कार्यालय प्रतिनिधी): क्राईम बॉर्डर चे मेंबर,पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी ,विशेष प्रतिनिधी , विभागीय प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी,एफ एल ,उपसंपादक, संवादद़ाता यांना सुचित करण्यात येते की ज्यांच्या ओळख पत्राची मुदत संपलेली आहे अशांनी तात्काळ आपले जुने ओळखपत्र मुख्य कार्यालयात जमा करून नवीन ओळखपत्रासाठी अर्ज सादर करावा व आपल्या ओळखपत्राचे नियमानुसार नूतनीकरण करून घ्यावे.

नुतनीकरण शुल्क भरुनच ओळख पत्रासाठी अर्ज सादर करावा. क्राईम बॉर्डर च्या माध्यमातून येणारे ओळख पत्र नुतनीकरण शुल्क व जाहिरातीचे उत्पन्न हे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ च्या सामाजिक उपक्रमासाठी वापरण्यात येत असते.

 

टिप १ : ज्यांच्या ओळखपत्राची मुदत संपलेली आहे. त्यांनी तात्काळ आपले ओळखपत्र तीन दिवसांत मुख्य कार्यालयात जमा करावे.
टिप २ : क्राईम बॉर्डर च्या मुदत कालबाह्य जुन्या ओळखपत्राचा व लोगोचा वापर कोणीही करू नये तसे आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी. असे करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..हिच जाहीर नोटीस समजण्यात यावी.

 

कृपया कुणीही विनाशुल्क ओळखपत्रासाठी अर्ज सादर करू नये ही नम्र विनंती.

 

मुख्य संपादक राजेंद्र वखरे