CRIME BORDER | 26 December 2025 | 07:18 PM
डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्युज नेटवर्क): श्री गणेशाची मूर्ती स्वतः बनवा.यांची सविस्तर माहिती व प्रत्यक्ष मुर्ती तयार करण्याची कार्यशाळा रोटरी क्लब आँफ डोंबिवली मिडटाऊने आयोजित केली आहे. सदर कार्यशाळा श्री गणेश मंदिर फडके रोड येथे आयोजित केली आहे.स्वतःच्या हताने श्री गणेशाची मुर्ती बनवून रंगविणे याचा आनंद घेऊन घरी मुर्तीची स्थापन करण्यात जो आनंद आपणास मिळेल तो बाहेरून मुर्ती आणून स्थापन करण्यास मिळणार नाही.
चला तर विचार करण्यात वेळ न घालविता श्रीगणेशाची मुर्ती स्वतः बनविण्यासाठी कार्यशाळेत नोंदणी करा. कार्यशाळा २१ ऑगस्ट २०२१ रोजी आहे, माहिती साठी संपर्क साधावा वेळ सकाळी १० ते दुपारी २ , रो. जितेंद्र नेमाडे, अध्यक्ष, ९८२०००२८९०/९३२४००२८९०