CRIME BORDER

Important: - To register, click here. / रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register Now

११ व्या महाराष्ट्र स्टेट युनिफाईट चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत कु.सई सोमासेला कांस्य पदक

CRIME BORDER | 26 December | 04:24 PM

डोबिवली : येथून युनिटी मार्शल आर्ट सेटंर येथील ४० विद्यार्थी सुनिल वडके सर ( मास्टर ऑफ ब्लॅक बेल्ट ) याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत ४० खेळाडूंनी सहभाग घेतला . अनेक खेळाडूंनी वडके सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे कराटे फाईट करून तब्बल गोल्ड, सिल्वर , ब्राॅन्स,असे वीस मेडल मिळवले.

यात डोबिवलीची कन्या कु.सई दिनकर सोमासे हिने ऊत्कृष्ट अशी फाईट करत कांस्य पदक मिळवलं .अशा अनेक स्पर्धा मध्ये कु. सई ने अनेक मेडल मिळवत आणखी एक मेडलचा मान मिळवला .