CRIME BORDER | 26 December 2025 | 09:54 PM
ठाणे प्रतिनिधी : नॅचरल स्ट्राँग पॉवरलिफ्टिंग फेडरेशन अफिलिअटेड विथ ग्लोबल पॉवरलिफ्टिंग कॉम्मुनिटी यूरोप यांनी ही स्पर्धा 10 एप्रिल व 11 एप्रिल 2021 रोजी सोनिपथ हरियाणा येथील हॉटेल कॉझेट येथे भरवण्यात आली. त्या स्पर्धेत. सब ज्युनिअर. ज्युनिअर. सॅनियर मास्टर 1 आणि मास्टर 2 अश्या एकूण 230, स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात महाराष्ट टिमने देखील मोट्या उत्साहाने भाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र टिम तर्फे सहभाग घेणारे 1) संजय दाभोलकर (कोच 2 वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते) 2) विलास आनंता भोईर, 3) कृष्णवेणी श्रीनिवास यादगिरी (महिला), 4) सुशील श्रीरंग कुंभार, 5) राज महेश पारकर, 6) दिपक कृष्णा उखर्डे, 7) लोकेश प्रमोद विश्वकर्मा, 8) मोहित राजेश नरसिंगाणी, 9) अभय मनोहर जगताप, 10) सचिन गोविंदा पवार, 11) स्वराज संदीप गोयर यांनी राष्टीय पातळी वर महाराष्ट्राला 13 पदके जिंकुन नाव लौकिक मिळवले.
ती नावे पुढील प्रमाणे 1) अभय मनोहर जगताप वजन 60 किलो , 80 किलो बेंच प्रेस ( सुवर्णपदक) 2) लोकेश प्रमोद विश्वकर्मा वजन 75 किलो, 80किलो बेंच प्रेस (रौप्य पदक) 3)राज महेश पारकर वजन 90 किलो , 97.5 किलो बेंच प्रेस (सुवर्णपदक) देडलिफ्ट 205 किलो (सुवर्णपदक) 4) सचिन गोविंदा पवार वजन 57 किलो, 50 किलो बेंच प्रेस (सुवर्णपदक) देडलिफ्ट 122.5ज्ञस (कांस्य पदक)
5) सुशील श्रीरंग कुंभार वजन 110 किलो 112.5ज्ञस बेंच प्रेस (कांस्य पदक) देडलिफ्ट 165 किलो (कांस्य पदक) 6) विलास अनंता भोईर वजन 75 किलो , 97.5 किलो बेंच प्रेस (सुवर्णपदक) देडलिफ्ट 170 किलो (सुवर्णपदक) 7) कृष्णवेणी श्रीनिवास यादगिरी (महिला) 90ज्ञस, 42.5ज्ञस बेंच प्रेस (सुवर्णपदक) देडलिफ्ट 112.5ज्ञस (सुवर्णपदक) या सर्व स्पर्धकांना संजय दाभोलकर (2 वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते) यांचे खूप मोठे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे ये यश संपन्न झाले हेे सर्व विद्यार्थी रतन हेल्थ क्लब उल्हासनगर येथे सराव करतात.