CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जीडीसी अँड ए परीक्षेत कु.अपेक्षा कदमचे सुयश

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

जीडीसी अँड ए परीक्षेत कु.अपेक्षा कदमचे सुयश

डोंबिवली : सहकार विभागामार्फत घेतली जाणारी जी. डी .सी अँड ए परीक्षा म्हणजेच गव्हर्मेंट डिप्लोमा इन को ऑपरेशन अँड अकाउंटन्सी या परीक्षेमध्ये कु.अपेक्षा एन.कदम हिने पहिल्याच प्रयत्नामध्ये घवघवीत सुयश संपादन केले .

विविध स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.विविध खेळामध्ये ही अपेक्षा कदम हिने चांगल्या प्रकारचे यश संपादन केले असून शैक्षणिक क्षेत्रामध्येही ती अग्रेसर ठरली आहे .त्याबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे .

 

तिला पुढील वाटचालीसाठी वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सहकार खात्यातील G D C A परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक श्री स्वामी सखा (मैगझिन) च्या संपादिका सौ. सिमाताई वखरे क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी कु.अपेक्षा कदम हिचा तिच्या नेवासाने जाऊन सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या.

 

कु. अपेक्षा कदम ही लेखापरीक्षक श्रेणी २ एन .ए.कदम टिटवाळा यांची कन्या आहे.