CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM
शैक्षणिक सदरात - विध्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव - टाकाऊ पासून टिकाऊ .
संदेश : वापरात नसलेल्या साड्यांचा वापर करून चैताली दिपक सोनवणे हिने पायदान ( पायपुसनी ) बनविली आहे.
नाव : चैताली दिपक सोनवणे
कॉलेज नाव : के.आर.टी. आर्ट्स,कॉमर्स,सायन्स ज्युनिअर कॉलेज (वणी)
घराचा पत्ता: मु. पो. वणी, तालुका - दिंडोरी , जिल्हा- नाशिक
संपर्क : ७४९९१५३२११