CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

तासगावकर फार्मसी व मातोश्री इंजिनियरींग महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा अनोखा उपक्रम

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:06 PM

तासगावकर फार्मसी व मातोश्री इंजिनियरींग महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा अनोखा उपक्रम

डोंबिवली (शिक्षण विभाग प्रतिनिधी) : सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड-१९ या संसर्गाला रोखण्यासाठी जगभरात बरेच लोक विविध उपक्रम करत आहेत. त्यात फार्मसी व इंजीनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील एका अनोख्या उपक्रमाद्वारे,लोकांपर्यंत या संसर्ग विषयी व त्याच्या दक्षते विषयी जाणीवपूर्वक माहिती प्रसारित केली आहे.त्यात मातोश्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च सेंटर,नाशिक या महाविद्यालयातील कुमारी.श्रुती किरण खेडलेकर व कुमारी.श्रेया किरण खेडलेकर आणि यादवराव तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,भिवपुरी रोड या महाविद्यालयातील कुमार.वैभव राजेंद्र सूर्यवंशी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


विद्यार्थ्यांनी एचटीएमएल, मार्कअप लैंग्वेज जी फॉर्म बनवण्यासाठी वापरतात आणि सीएसएस, स्क्रिप्टइंग लैंग्वेज पेज व कन्टेन्ट फॉरमॅटींग साठी वापरतात. यांचा समावेश करून कोविड-१९ ची माहिती प्रदान करणारी एक लिंक तयार केली त्या लिंकला मोबाईल सपोर्ट लॅपटॉप सपोर्ट अर्थात प्रत्येक डिवाइसला सपोर्ट करण्यासाठी बूटस्ट्रॅप चा वापर केला. या लिंक मध्ये विद्यार्थ्यांनी जगात, देशात व महाराष्ट्र राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या व पूर्ण डेटा प्रदान करणारे जावास्क्रिप्ट ह्या प्रोग्रामिंगलैंग्वेज माध्यमातून रुग्ण संख्यांचे करंट स्टेटस कंटीन्यूअस अपडेशन होऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचेल याकडे विशेष लक्ष दिले आहे. vs12.github.io/FHHK/aindex.html या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.