CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पो. ना. गुरुनाथ जरग यांना ठाणे सी.पी कडून मिळाले प्रशस्तीपत्र

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

पो. ना. गुरुनाथ जरग यांना ठाणे सी.पी कडून मिळाले प्रशस्तीपत्र

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

ठाणे : : ठाणे क्राईम ब्रांच युनिट -३, येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक गुरुनाथ जरग यांनी केलेल्या कामाचे कौतुक करण ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते त्यांना उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांचे आप्तस्वकीय व मित्रमंडळींमध्ये कौतुक होत आहे.