CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

एसीपी संजय पवार यांचा क्राईम बॉर्डर परिवारातर्फे सत्कार

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

एसीपी संजय पवार यांचा क्राईम बॉर्डर परिवारातर्फे सत्कार

डोंबिवली : - विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार साहेब यांची एसीपी पदावर नुकतीच पदोन्नती झाल्याने क्राईम बॉर्डरच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

एसीपी संजय पवार हे एक कर्तबगार व्यक्तिमत्व असून त्यांनी त्यांच्या विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या कारकीर्दीत अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणले व गोरगरिबांना त्यांनी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला . त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा स्वच्छ व आदर्श अशी आहे.

सत्कारावेळी क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे व उपसंपादक रमेश काठे व उपसंपादक विरचंद मैशेरी सर उपस्थित होते. तो अनमोल क्षण टिपलाय आमच्या वार्ताहराने