CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

समाजसेविका सौ. सीमा वखरे यांची महिला दक्षता समितीवर नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

समाजसेविका सौ. सीमा वखरे यांची महिला दक्षता समितीवर नियुक्ती

डोंबिवली : श्री स्वामी सखा (मासिक) च्या संपादिका व आश्रय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ.सीमा वखरे यांच्या २५ वर्षाच्या सामाजिक व पत्रकारिता कार्याची विशेष दखल घेऊन विष्णूनगर पोलीस स्टेशन डोंबिवलीच्या महिला दक्षता समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

सदर नियुक्ती एसीपी सुहास हेमाडे व एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

एसीबी चे सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक श्री. डी. डी. गवारे साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.