CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जेष्ठ समाजसेवक राजेंद्र वखरे यांची शांतता कमिटीवर नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

जेष्ठ समाजसेवक राजेंद्र वखरे यांची शांतता कमिटीवर नियुक्ती

डोंबिवली : ज्येष्ठ समाजसेवक व भरोसा फाउंडेशन आणि क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे यांच्या ३२ वर्षाच्या सामाजिक व पत्रकारिता कार्याची विशेष दखल घेऊन विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवलीच्या शांतता कमिटीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती एसीपी सुहास हेमाडे व एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी त्यांची नियुक्ती केली.त्यांच्या नियुक्तीने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

एसीबी चे सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक श्री.डी. डी. गवारे साहेब यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.