CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

ठाणे, :- ठाणे जिल्ह्यात रिक्त असलेल्या एकूण 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून याकरिता दि.03 जुलै 2025 ते दि.31 जुलै 2025 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

याबाबतची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करुन विहित मुदतीत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नायब तहसिलदार (सेतू) विठ्ठल दळवी यांनी केले आहे.