CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ज्येष्ठ पत्रकार ,रोटेरियन राजेंद्र वखरे व कृषी पर्यवेक्षक प्रभाकर वखरे यांना पितृशोक

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

ज्येष्ठ पत्रकार ,रोटेरियन राजेंद्र वखरे व कृषी पर्यवेक्षक प्रभाकर वखरे यांना पितृशोक

डोंबिवली : क्राईम बॉर्डरचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार, रोटेरियन :राजेंद्र वखरे (डोंबिवली) व सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक प्रभाकर वखरे (सुरत) यांचे वडील श्री . श्रावण धनु वखरे वय वर्ष ९0 मुळगाव बेटावद बुद्रुक ,तालुका जामनेर ,जिल्हा जळगाव खानदेश, यांना अल्पशा आजाराने दिनांक ०७ मे २०२५ रोजी बुधवारी रात्री साडेसात वाजता सुरत येथे देवाज्ञा झाली.

तरी त्यांची दशक्रिया विधी दिनांक १६ मे २०२५ वार शुक्रवारी , सकाळी आठ वाजता होणार असून उत्तर कार्य व गंधमुक्तीचा कार्यक्रम दिनांक १९ मे २०२५ रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले , मुली,सुना, नातवंडे,पंतु ,भाऊ ,पुतणे असा भला मोठा परिवार आहे

कार्यक्रम स्थळ : प्लॉट नंबर १९५, प्रियंका टाऊनशिप , १ , डिंडोली , सुरत (गुजरात ) ,या ठिकाणी होणार आहे. याची नातेवाईक व सर्वांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.