CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विकास म्हात्रे म्हणजे दिलेला शब्द जपणारा माझा मित्र - मंत्री रवींद्र चव्हाण

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : डोंबिवली शहरातील सिद्धार्थ नगर ,कुंभारखान पाडा, गरीबाचा वाडा व विभागातील नागरिकांचा मेळावा अलीकडेच संपन्न झाला, तर मेळावा भरवण्यासाठी माझे मित्र विकास म्हात्रे यांनी अपार मेहनत घेतल्याचे दिसून आले .दिलेला शब्द पाळणारा मित्र अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांचे कौतुक केले. शहरात माझे अनेक भूमिपुत्र, मान्यवर व्यक्तींशी माझे सलोख्याचे संबंध आहेत. राजकारण्यांच्याही आधी आमची मैत्री आहे ते सगळ्यांनीच कायम ठेवत मैत्रीला प्राधान्य देऊन एकूणच सगळेच माझ्याशी अत्यंत प्रेम आपुलकीने आहेत. हक्काने आवाज देणारी मित्रमंडळी माझ्या अवतीभवती असल्याची मला नेहमी जाण आहे.

विकास म्हात्रे आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यापैकी एक कुटुंब आहे .हे सर्वश्रुत आहे या मेळाव्यात मंत्री चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवारण केले. यावेळी सर्व उपस्थितांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी व्यासपीठावर म्हात्रे सह राष्ट्रवादी डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.