CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मंत्री रविंद्र चव्हाण व आमदार राजू पाटील यांनी राजकारणात शेजार धर्म पाळला

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली :आगामी विधानसभा निवडणुकीत डोंबिवली मतदार संघातून भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण तर कल्याण ग्रामीण मधून विद्यमान आमदार राजू पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदार संघातून शिवसेना शिंदे गटांचे डॉ श्रीकांत शिंदे निवडणूक लढविली त्याला मनसे ने पाठिंबा दिला होता त्याची परतफेड म्हणून ग्रामीण मधून शिवसेना शिंदे गटाने उमेदवार न उभा करता मनसेच्या उमेदवार यांना पाठिंबा दिला आहे.तसेच डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मंत्री रविंद्र चव्हाण हे निवडून लढवत आहेत त्यांच्या विरोधात मनसे उमेदवार उभा न करण्याचा जाहीर पाठिंबा दिला आहे.

म़त्री रविंद्र चव्हाण व राजू पाटील शेजारी शेजारी राहत असल्याने राजकारण शेजार धर्म पाळण्याचा निर्धार केला आहे.