CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस च्या 100 जागा मंजूर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे:- केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता एमबीबीएसच्या 100 जागांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी विशेष प्रयत्न केले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संतोष वर्मा यांनी दिली आहे.

भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.