CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवलीतून अल्पवयीन कु. पूजा बेपत्ता

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर प्रतिनिधी ) -: डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी शांतीनगर झोपडपट्टी , पिसवली , कल्याण पूर्व येथून अल्पवयीन सोळा वर्षे पाच महिन्याची मुलगी कु.पूजा बळीराम जयस्वाल ही दिनांक २१ ऑगस्ट २०२४ पासून बेपत्ता आहे.

तिचा तिच्या घरच्यांनी व पोलीसांनी शोध घेतला असता ती सापडली नसून तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास किंवा ती दिसल्यास तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप यांनी केले असून पोलीस तिचा कसोशीने तपास करीत आहेत.

संपर्क नंबर एपीआय दत्तात्रय सानप 9967914999