CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दादासाहेब फाळके चित्रपट संघटनेच्या ठाणे जिल्हा सचिव पदी रशिद शेख यांची निवड

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

कल्याण :- रशिद शेख हे हुसेन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संचालक आहेत ते नेहमीच आपल्या संस्थेमार्फत सामाजिक वेगवेगळे उपक्रम घेऊन समाज सेवा देखील करतात आजपर्यंत रशिद शेख यांना वेगवेगळ्या संस्थेकडुन पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील आले आहे याच सामाजिक क्षेत्राबरोबरच रशिद शेख एक निर्भिड पत्रकार देखील आहेत याचीच दखल घेत दादासाहेब फाळके चित्रपट युनियन यांच्याकडून ठाणे जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली .

ही निवड संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष अजीत म्हामूनकर यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. चित्रपट क्षेञात तरुण पीढीचे सकारात्मक विचार रुजावेत तसेच समाजप्रबोधनपर चिञपट निर्माण व्हावेत या उद्देशाने संघटन वाढीसाठी प्रयत्नशील राहील या उद्देशाने आम्ही प्रयत्न करत आहोत असे अजित म्हामूनकर यांनी सांगितले.