CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क.डो.म.पा.चे मा. स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांना मातृशोक - ह. भ .प .कमळाबाई ग.म्हात्रे अनंतात विलीन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (विशेष प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विकास गजानन म्हात्रे यांच्या मातोश्री ह.भ. प ..कमळाबाई गजानन म्हात्रे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. स्वर्गवासी मातोश्री ह. भ. प . कमळाबाई गजानन म्हात्रे ह्या स्वर्गीय ह.भ. प. गजानन हेंद्र्या म्हात्रे यांच्या पत्नी असून त्यांच्या पश्चात मुले ,मुली ,सुना,नातवंडे ,जावई असा भला मोठा परिवार आहे.

ह.भ.प.कमळाबाई गजानन म्हात्रे यांच्यावर डोंबिवली पश्चिम येथील खाडीवर वसलेल्या कुंभार खाणपाडा ,गणेशघाट स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी विविध राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनांक १७ जुलै २०२४ रोजी दशक्रिया, गणेश घाट ,कुंभार खाण पाडा, डोंबिवली पश्चिम येथे होणार असून उत्तर कार्य दिनांक २० जुलै २०२४ रोजी दुपारी बारा वाजता ,आई-वडिलांचा आशीर्वाद बंगला , सरोवर नगर, कुंभार खाणपाडा ,डोंबिवली पश्चिम येथे होणार आहे.

प्रवचन सेवा : वेळ सायंकाळी सहा ते सात

दि १३ जुलै २०२४ रोजी ह. भ .प. श्री .प्रकाश महाराज म्हात्रे, सोनारपाडा

दि. १५ जुलै २०२४ रोजी ह .भ. प .श्री . सत्यवान महाराज पाटील, दिवा

दि.१८ जुलै २०२४ रोजी ह. भ .प. श्री . शरद बाबा म्हात्रे ,दातेवली यांचे होणार आहे.

तेराव्या च्या निमित्ताने शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी सकाळी दहा ते बारा यादरम्यान ह. भ. प . वंदनाताई माळी ,धुळे यांची कीर्तन सेवा आहे.