CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

दत्ताराम भोसले यांची एएसआय पदावर पदोन्नती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे क्राईम ब्रांच अंतर्गत, कल्याण क्राईम ब्रँच युनिट ३ ,येथे कार्यरत असलेले दत्ताराम भोसले यांची पदोन्नती होऊन त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

ए एस आय दत्ताराम भोसले हे गेल्या अनेक वर्षापासून डिटेक्शन ब्रांचला कार्यरत आहेत त्यांचे नेटवर्क खूप मोठे असून त्यांनी आतापर्यंत अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणलेले आहे त्यांचे उत्कृष्ट डिटेक्शन व उत्तम कामगिरी व प्रामाणिक आणि निष्कलंक सेवा म्हणून त्यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहेत. त्यांचे मित्र मंडळी व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.