CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आई महोत्सव

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाऊनटाऊन तर्फे गेली 13 वर्ष " आई महोत्सव " आयोजित करण्यात येत आहे. अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचा विकास करून आपल्या मुलांना योग्य शिक्षण व चांगले नागरीक बनविले व समाजासाठी योगदान दिले अशा नऊ "आईंचा" सत्कार शनिवार ता. 29 जून रोजी आचार्य अत्रे नाट्यगृहात 11 ते 2 यावेळेत करण्यात येणार आहे.

तरी अशा योग्य "आईंनी" ,स्वतः वा ईतर कोणी अर्ज करावा अशी विनंती अध्यक्ष सौ निकीता जाॅन यांनी केली आहे..अर्ज संजीवनी हाॅस्पीटल, रामनगर पोलीस स्टेशन जवळ,राजाजी रोड ,डोंबिवली पूर्व येथे द्यावेत. संपर्क....दीपा बापट 9619224753

निकीता जाॅन..9820808336

राहुल देहेरकर b 9820354541.

योगेश झांबरे 9821062694