CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आपण यांना पाहिलत का? भावना महेश चव्हाण या तरुणीचा शोध

CRIME BORDER | 25 December 2025 | 11:14 PM

आपण यांना पाहिलत का?  भावना महेश चव्हाण या तरुणीचा शोध

ठाणे :- भावना महेश चव्हाण (वय 22 वर्षे, राह. रुम नं.702, साईराम सोसायटी, खारटन रोड, ठाणे पश्चिम) ही तरुणी हरविल्याची नोंद ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरविलेल्या महिलेचे वर्णन:- अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे व लांब, उंची 5 फूट, अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व पायात चप्पल.

तरी वरील भावना महेश चव्हाण ही तरुणी कोणास आढळल्यास त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर.जे.सकुंडे यांनी केले आहे.