CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे चीज केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (राजेंद्र वखरे ) : - गेल्या दहा वर्षापासून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चीज केले. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र अशी त्यांची ओळख होती मात्र त्यांनी आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याची कौतुकाची थाप सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय कुटुंब सर्वाधिक आहेत कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांच्या सर्व समस्या त्यांनी जाणून घेऊन इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नक्की काय केले पाहिजे त्या कामाचा धडाका लावल्यामुळे तुमच्या आणि आमच्या सर्वांची जबाबदारी ही फार वाढल्याचेही ते म्हणाले..