CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अनोळखी मयत इसमाचे वारस व नातेवाईकांचा शोध

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- गणेश पान शॉप जवळ, फुटपाथवर सिव्हील हॉस्पीटल समोर बेशुध्द अवस्थेत एक अनोळखी इसम वय अंदाजे 75 वर्षे दिसला. त्यानंतर त्याला दावाउपचाराकरिता सिव्हील हॉस्पीटल, ठाणे येथे नेले असता तो इसम मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अनोळखी मयत इसमाचे वर्णन :- सडपातळ बांधा, उंची-5 फुट, रंग-गोरा नाक-सरळ, चेहरा-उभट, डोक्याचे केस-पांढरे, दाढीमिशी-पांढरी, अंगात-तपकिरी रंगाचा फुलबाह्याचा शर्ट, अंडरविअर.

वरील अनोळखी मयत इसमाचे जर कोणी नातेवाईक किंवा वारस असतील तर त्यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस हवालदार-2119 श्री.अमृत पाटील यांनी केले आहे.