CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
वरणगाव : मूळ राहणार महाळुंगी जि. बुलढाणा व हल्ली मुक्काम बोदवड येथील श्री. हरिभाऊ श्री.कैलासभाऊ लक्ष्मण सुरंसे यांच्या मातोश्री श्रीमती कस्तुराबाई लक्ष्मण सुरंसे (वय ८५) यांचे दि.०४-०१-२०२४ गुरुवार रोजी सायंकाळी ०६-०० वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे.