CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

सुभाष मोरे यांची असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

Thane : Subhash More has been promoted to the post of Assistant Police Sub Inspector

ठाणे : मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकी येथे गुन्हे शोध पथकातील कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुभाष गंगाराम मोरे यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.

पोलीस खात्यातील ३१ वर्षे सेवा करणारे सुभाष मोरे यांना पोलीस महासंचालक पोलीस पदक (मेडलने ) यापूर्वी सन्मानित देखील करण्यात आले आहे . सुभाष मोरे या पूर्वी वर्तकनगर पोलीस स्टेशन, मुंब्रा पोलीस स्टेशन, शीळ डायघर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा अंतर्गत सेवा केली आहे.

गुन्हे शोध पथकात उत्कृष्ट कामागिरी केल्याने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी मोरे यांच्या खांद्यावर स्टार विराजमान करून सन्मानित केले आहे.