CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजना - डॉ.अद्वैत पाध्ये

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : रस्त्यावर वाहतूक नियमन करताना पोलिसांना येणारा मानसिक ताण, नागरिकांशी सौजन्याने वागण्यासाठी स्वतःमध्ये संयम असणे कसे आवश्यक आहे. nनुकतेच शुभम हॉल, डोंबिवली पुर्व येथे रोटरी क्लब सनसिटी व डोंबिवली वाहतूक उप विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण वाहतूक विभागातील वाहतूक पोलीसांकरिता "वाहतूक पोलीसांना येणारा मानसिक ताण तणाव आणि त्यावरील उपाययोजना" या विषयावर प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ.अद्वैत पाध्ये यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कल्याण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी,डोंबिवली वाहतूक उपविभागाचे व.पो. निरी. उमेश गित्ते तसेच कल्याण वाहतूक उपविभागाचे व. पो. निरी. गिरीश बने, कल्याण, डोंबिवली व कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे अधिकारी, अंमलदार व वॉर्डन उपस्थित होते.