CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात "सद्भावना दिन" संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे :- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात "सद्भावना दिवस" कार्यक्रम उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. गोपीनाथ ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी स्व. राजीव गांधी यांना अभिवादन करुन उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्व. राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.