CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ब्राह्मण समाज एकत्रिकरणाचे डोंबिवली मध्ये पहिले पाऊल

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली :- ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ ( डोंबिवली पूर्व ) आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली.

यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे रविवार, दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ७ वाजल्या पासून करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त ब्राह्मण व्यक्तींनी ह्यात सहभाग घ्यावा असे आवाहन ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे करण्यात आले आहे. डोंबिवली बाहेरून कोणाला श्रावणी कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर अश्यांची राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण सोय ही करण्यात येणार आहे.

अधिक माहिती करिता ब्राह्मण महासंघाचे सदस्य जयंत कुलकर्णी ( ९९२०६९५६१५ ), शंतनू पुराणिक ( ९९६७७३७७६८ ) ह्यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मानस पिंगळे ,अध्यक्ष - ब्राह्मण महासंघ, डोंबिवली यांनी एका पत्रकान्वये केले आहे.