CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कारगील विजय दिन डोंबिवलीत साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : आज २६ जुलै रोजी कारगील विजय दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि रोटरी क्लब Midtown, safety welfare association, विविध शाळा, RSP शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी आठ वाजता रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

यादरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विविध पोस्टर्स, बॅनर्स व्दारे जनागृती केली. यामध्ये १२ शाळा, २०५ विद्यार्थी, ४० शिक्षक सहभागी झाले होते. कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व या ठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करीत रॅली ची सांगता झाली.