CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली क्राईम बॉर्डर टीम
डोंबिवली येथे महाराष्ट्र जनरल मजूर संघटना गेल्या २०१३ पासून कार्यरत असून संघटनेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी संघटना असा नावलौकिक मिळवलेली असंघटित नाका कामगारांसाठी स्थापन झालेली ही संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माणिकराव मिसाळ असून ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवत असून नाका कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी , मुला मुलींच्या शिक्षणासाठी व विशेष म्हणजे बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देत असतात.
अशा या असंघटित नाका कामगारांचा वर्धापन दिन सोहळा व भव्य कुटुंब मिळावा दरवर्षी साजरा करण्यात येतो.यावर्षी रविवारी दिनांक २५ जून २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रम स. वा . जोशी हायस्कूल, गणपती मंदिराच्या मागे डोंबिवली (पूर्व) या ठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री. एकनाथजी शिंदे असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व डोंबिवलीचे आमदार मा. ना.श्री .रवींद्र चव्हाण, तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे तसेच *कल्याण ग्रामीणचे आमदार श्री .राजू (प्रमोद) रतन पाटील* श्री .गोपाळ लांडगे कल्याण जिल्हाप्रमुख, मा. श्री सुभाष भोईर माजी आमदार , डॉ. बाबासाहेब दांगडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त , त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख श्री .राजेश मोरे , शिक्षण महर्षी शिवाजीराव जोंधळे ,डोंबिवली विभागाचे एसीपी श्री.सुनील कुराडे हे आहेत.या कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे , विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे ,वाहतूक शाखेचे डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते.
श्री. सदानंद थरवळ शिवसेना जिल्हाप्रमुख , श्री रमेश सु. म्हात्रे नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती, श्री दीपेश पुंडलिक म्हात्रे युवा सेना कार्यकारणी सदस्य नगरसेवक, श्री भाऊसाहेब चौधरी शिवसेना प्रवक्ते शिवसेना तालुकाप्रमुख ,नगरसेवक श्री महेश पाटील ,भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे , उपजिल्हाप्रमुख शिवसेना राजेश कदम, महाराष्ट्र प्रदेश सचिव काँग्रेस श्री संतोष केणे, नगरसेवक जालिंदर पाटील , मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर , मनसे शहराध्यक्ष मनोज घरत ,नगरसेवक रवी पाटील ,नगरसेवक नितीन पाटील ,नगरसेवक मंदार हळबे ,उद्योजक सुनील नारकर ,अध्यक्ष युवा राष्ट्रवादीचे सुधीर शेठ पाटील, शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर, नगरसेवक विश्वदीप पवार , माजी सभापती परिवहन समिती संजय पावशे , नगरसेवक साई शेलार , माजी नगरसेवक तात्यासाहेब माने , नगरसेवक विनोद काळे ,कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब उद्योजक रवी शेट्टी ,नगरसेविका सौ शैलेजा लालचंद भोईर , नगरसेविका खुशबू चौधरी, उप तालुका प्रमुख शिवसेना श्री विकास देसले , पायल मार्बल चे श्री सुरेश जैन तसेच नगरसेवक निलेश म्हात्रे नेपच्यून हॉस्पिटलचे डॉ.राम शिंदे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख एकनाथ पाटील ,नगरसेविका सौ प्रमिला मुकेश पाटील, नगरसेविकास सौ सायली संजय विचारे , माजी सभापती पंचायत कल्याण समिती चे सदाशिव गायकर , डोंबिवली शहर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी अंकुश गायकवाड , शिवसेना व शहर प्रमुख किशोर मानकामे, अध्यक्ष भाजपा डोंबिवली मंडळाचे नंदू जोशी , नांदिवली पंचानंद चे सरपंच उमेश पाटील , उपसरपंच सरचिटणीस भाजपाचे सचिन गंगाधर म्हात्रे, जे.जे हॉस्पिटल चे डॉ. राजीव दौंड , सरपंच जयंता पाटील उपसरपंच कर्ण मदन जाधव ,युवा चिटणीस श्री रामचंद्र माने भाजपाम वि. र. से संस्थाचे अध्यक्ष दत्ता माळेकर, कल्याण तालुका विभाग संघटक शिवसेना अर्जुन भोईर, रामदेव इंडस्ट्रीचे धनाजी पटेल ,मनसेचे शहर सचिव अरुण जांभळे, उद्योजक ए के सिंग ,उद्योजक डी के सिंग ,नाकोडा स्टुडिओ ज्वेलर्सचे चिराग कोठारी ,गणपत जैन ,समाजसेवक सुजित नलावडे सुनील ,गावडे उद्योजक उद्योजक परशुराम म्हात्रे ,अभिनेता सतीश नायकवाडी, डोंबिवली युवा मोर्चाचे पश्चिमचे अध्यक्ष कृष्णा पाटील , युवा सेना अधिकारी सागर जेधे, समाजसेवक समीर जगे,जनक ट्रेडिंग कंपनीचे धर्मेश पटेल, अध्यक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे माणिक उघडे उपाध्यक्ष, म वि र से संस्थाचे रामदास टेकाळे ,भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष सुहासिनी राणे ,उद्योजक भरत पाटील ,उद्योजक प्रफुल्ल गोरे ,उद्योजक भरत गायकवाड ,काँग्रेस डोंबिवली शहराचे कार्यालय प्रमुख अजय पोळकर ,राकेश मारबलचे प्रीतम जैन, समाजसेवक राहुल पाटील , उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादीचे राजेश शिंदे शिवसेना विभाग प्रमुख तेजस पाटील, नकुल गायकर विभाग प्रमुख शिवसेना, काँग्रेस नेते गणेश चौधरी , भा.म संघाचे अविनाश पवार , राजकमल चपलोत व आदी उपस्थित राहणार आहेत .सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र जनरल मधून संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद परिश्रम घेत आहेत.