CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली (मुख्य कार्यालय) :- क्राईम बॉर्डरच्या नाशिक शहर प्रतिनिधी Tr. (मानसेवी) पदावर किशोर कुमावत यांची त्यांच्या विनंतीवरून नियुक्ती करण्यात आली होती परंतु सदर नियुक्ती ही क्राईम बॉर्डरच्या संपादकीय विभागाने रद्द केली आहे.
क्राईम बॉर्डर च्या नावावर यांच्याशी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नये. संबंधित व्यवहारांना क्राईम बॉर्डर परिवार जबाबदार नाही. संपादकीय मंडळाच्या वतीने जनहितार्थ जारी