CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मुख्याध्यापिका सौ.अर्चना मोहिते राज्यस्तरीय राणी झाशीची २०२३ चा पुरस्काराने सन्मानित

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी नाशिक यांच्यातर्फे राणी झाशीची २०२३ चा पुरस्कार मुख्याध्यापिका सौ. अर्चना अरविंद मोहिते यांना अभिनेत्री निवेदिता पगार , अवस्थी , व प्रा.राजेश बेदमुथा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत २ एप्रिल २०२३ ला नाशिक येथे पार पडला.