CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:08 AM

मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे कार्यालय  तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर

ठाणे :- ठाणे वनृत्तांतर्गत मौजे कोपरी येथे “वनभवन” इमारतीचे बांधकाम चालू असल्याने शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्र.एफडीएम-2025/प्र.क्र.55/वने-2, दि. 23 सप्टेंबर 2025 या शासन निर्णयानुसार मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे वनवृत्ताचे कार्यालय हे खाजगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याबाबत परवानगी मिळालेली आहे.

त्यानुसार दि.01 ऑक्टोबर 2025 पासून मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे, ठाणे वनवृत्त यांचे कार्यालय, “सनप्लाझा शॉपिंग सेंटर, 04 था मजला, हरि ओम नगर, मुलुंड (पूर्व), मुंबई- 400081” या ठिकाणी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे, असे मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे एन.आर.प्रवीण यांनी कळविले आहे.