CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

डोंबिवली वाहतूक विभागा तर्फे व.पो.निरी. उमेश गित्ते यांनी विद्यार्थ्यांचा केला सन्मान

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाकुर्ली :- ठाकुर्ली : दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी के.एन पटेल कॉलेज ठाकूलीँ येथे ३३ वे रस्ता सूरक्षा अभियान २०२३ या मध्ये.सहभाग घेणाऱ्या कॉलेज , सामाजिक.संस्था, एन.एस.यू.चे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी झालेल्या डोंबिवलीतील के.एन.पटेल कॉलेज , मॉडेल कॉलेज या काँलेज चे एन.एस.यू च्या विद्यार्थ्यांनी पथनाटयाच्या माध्यमातून जन जागृती केली होती अशा विध्यार्थ्यांचा व सेफ्टी वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष विशाल शेटे यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . त्याच बरोबर वाहतूक विभागाचे पो. हवा. ब.नं. ८२५ सूनिल नलावडे आणि ट्रॅफिक वार्डन निलेश झेमसे यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात वाहतूक विभागाचे व.पो.निरी.उमेश गित्ते यांनी रस्ता सूरक्षा अभियानात योगदान देणाऱ्या सर्वाचे व मिडीयाचे आभार मानले. या कार्यक्रमात के.एन.पटेल कालेजच्या उपप्राचार्य सौ. माधुरी मंगेश नंदनवार आणि सर्व शिक्षक वृंद तसेच मॉडल कॉलेजचे योगेश शिखरे सर विद्यार्थी उपस्थित होते.