CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

हरवलेल्या महिलेचा शोध

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : - ठाणे येथील अल्का दादाभाऊ सोनावणे (वय 28 वर्षे, रा. आनंदनगर गल्ली नं. 7, कोपरी ब्रिजच्या आजुला, कोपरी ठाणे पूर्व) ही महिला हरवल्याची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हरवलेल्या महिलेचे वर्णन असे :- अंगाने मजबूत, उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे, उजव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीमध्ये अल्का हे नाव गोंदलेले तसेच दंडावर दादू गोदलेले असून अंगात काळ्या रंगाचा कुर्ता व पायजमा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे.

सदर तरुणी जर कोणास आढळल्यास तर त्यांनी कोपरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.