CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्री स्वामी सखा च्या कार्यालयास लेखिका श्रीमती कोकिळा गायकवाड यांची सदिच्छा भेट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : डोंबिवली येथील लेखिका श्रीमती कोकिळा अविनाश गायकवाड यांनी श्री स्वामी सखा मासिकाच्या मुख्य कार्यालयात त्यांची मुलगी सुचित्रा चेतन कर्णिक यांच्या सह सदिच्छा भेट दिली.

श्री स्वामी सखा विशेषांक २०२२ मध्ये त्यांची वेणू आजी ही कथा प्रकाशित झाल्याने त्यांनी मुख्य संपादिका सौ. सीमा वखरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.