CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM
डोंबिवली: नुकतेच महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेचे स्नेहसंमेलन अगदी उत्साहात संपन्न झाले यावेळी कु.सई दिनकर सोमासे हिने दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्याने तिचा अभिनेत्री केतकी पालव हिच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तिचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व अनेकांनी कौतुक केले.