CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

खाडी किनारी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर मध्ये असलेल्या भगवान काठे नगर येथील नवीन गणेश घाट या ठिकाणी एका नवयुवकाचा मृतदेह खाडी किनारी आढळून आला.

सदर मृतदेह हा पाण्याच्या प्रवाहात वाहत आला असून भगवान काठे नगरातील नवीन गणेश घाट या ठिकाणी तो मृतदेह अडकला असल्याची सदर माहिती स्थानिक रहिवाशांनी विष्णूनगर पोलीसांना दिली असता त्या ठिकाणी विष्णू नगर पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग वर असणारे मेजर गायकवाड थोरात तसेच भोसले या ठिकाणी पोहोचले व त्यांनी पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पोलीस हा मृतदेह कोणाचा? व कुठून आला आहे याचा तपास करीत आहे.