CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाण्यातून आकाश श्रीकृष्ण जाधव तरुण बेपत्ता

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

ठाणे : - ठाणे येथील आकाश श्रीकृष्ण जाधव (वय 21 वर्षे, रा. गुरुकपा चाळ, दत्त मदिराजवळ, काजुवाडी शिवसेना शाखेच्या मागे, वागळे इस्टेट, ठाणे) हा मुलगा हरवल्याची नोंद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

हरवलेल्या तरुणाचे वर्णन असे :- रंग गोरा, चेहरा उभट,उंची 5 फूट 6 इंच, नाक सरळ, डोळे काळे, बांधा मध्यम, डोक्याचे केस काळे वाढलेले, अंगात काळ्या रंगाचा हाफ टी शर्ट, पायात चॉकलेटी रंगाची सॅण्डल घातलेली आहे.सदर इसम जर कोणास आढळल्यास तर त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.