CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज संघटना डोंबिवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : नाभिक समाज संघटना डोंबिवलीची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री संत सेना महाराज सभागृह डोंबिवली पूर्व या ठिकाणी सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत पार पडली. सभेची सुरुवात मागील वर्षात मृत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या सभेमध्ये वर्ष २०२१-२२ चा ताळेबंद आणि लेखा परीक्षणाचा अहवाल सादर करून मंजूर करण्यात आला. मागील वर्षभरात झालेली कामे आणि आगामी वर्षभरात समाज उपयोगी कोणकोणती कामे संघटनेच्या वतीने केली जाणार आहेत याबाबतीत माहिती संघटनेचे सेक्रेटरी श्री मंगेश रामकृष्ण पोफळे यांनी सभेमध्ये दिली. अनेक नागरिक बांधवांनी सभेमध्ये आपल्या समस्या मांडल्या येणाऱ्या कालावधीमध्ये संत सेना महाराज यांचे मंदिर उभे रहावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष श्री बाबासाहेब राऊत यांनी केले. उपस्थिताचे आभार संघटनेचे खजिनदार बाळा पवार यांनी मानले. नाभिक समाज संघटना डोंबिवली ही एक सक्षम संघटना असून लोकोपयोगी अनेक कामे करत आहे त्याबद्दल संघटनेचे अभिनंदन ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र वखरे यांनी केले. पसायदानाने सभेचा शेवट झाला.o