CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतले महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे लक्ष्मण मिसाळ यांच्या घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : गेल्या ९ वर्षापासून डोंबिवली शहरांमध्ये महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेने त्यांच्या कामाने कामगारांमध्ये आगळावेगळा ठसा उमटविला असून आज या संघटनेमध्ये ७००० पेक्षा जास्त कामगार सहभागी झालेले आहेत.या संघटनेमार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवल्या जात असतात .कामगारांसोबतच राजकीय क्षेत्रातही एक उमलते कामगारांचे युवा नेतृत्व म्हणून या संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ उदयास येत आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतली असून त्यांच्या कामाचा आवाका बघून खासदार निधीतून त्यांच्या संघटनेस एक रुग्णवाहिका सुद्धा देण्यात आलेली आहे .अशा या होतकरू कामगार संघटनेच्या युवा नेतृत्वाच्या घरी बसलेल्या घरगुती गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या डोंबिवलीतील पदाधिकारी व सहकाऱ्या समवेत बाप्पांचे दर्शन घेतले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सदैव त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याच्या संपर्कात राहत असतात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात मग ते काळ व वेळ पहात नाहीत.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शहर प्रमुख, राजेश मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे उपस्थित होते ‌.