CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

Kalyan kolsewadi Traffic police कोळसेवाडी वाहतूक शाखेची जनजागृती मोहीम

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

गजानन रावळकर

डोंबिवली : वाहतूक शाखेचे डिसीपी व एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली व कोळशेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेट, सीट बेल्ट ,ड्रिंक अँड ड्राइव्ह यासंदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे .सदर मोहीम ही टाटा नाका येथे राबविण्यात येत असून हद्दीमध्ये विविध ठिकाणी फलक लावून व वाहनधारकांना थांबवून त्यांना महत्त्व पटवून देण्यात येत आहे.सदर मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ASI जाधव ,पो. हवा. निकुम,पो.शि. सांगळे ब.नं.७७३० , वॉर्डन दिगंबर उज्जैनकर,वॉर्डन गोविंद जगताप,वॉर्डन शुभम गोडबोले. यांनी टाटा नाका या ठिकाणी जनजागृती समुपदेशन मोहीम राबवली.