CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क

डोंबिवली दि. २६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त डोंबिवली येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळीराष्ट्रीय अध्यक्ष ल‌क्ष्मण अंभोरे,दादाभाऊ अभंग राजकीय विश्लेषक पत्रकार निर्णायक एल्गार साप्ताहिक,दीपक साळवे साहित्यिक कवी,गौतम वाकचौरे बहुजन मुक्ती पार्टी ठाणे जिल्हा संघटक, दामोदर काकडे जिल्हा उपाध्यक्ष बीएसपी,भरत जाधव नांदिवली ढोपर वार्ड अध्यक्ष, तुकाराम पवार जिल्हा संपर्कप्रमुख रि.पा.इंडिया आठवले गट, माणिकराव उघडे झोपडपट्टी महासंघ आरपीआय ,शैलेश नेरकर , एकनाथ शेळके व तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.