CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्राईम बॉर्डर कार्यालयास रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे प्रेसिडेंट बॉबी पिंटो यांची सदिच्छा भेट

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 AM

क्राईम बॉर्डर कार्यालयास रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे प्रेसिडेंट बॉबी पिंटो यांची सदिच्छा भेट

डोंबिवली : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स चे प्रेसिडेंट व रोटेरियन प्रशांत बापट यांनी आज क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. 

यावेळी या दोघेही पदाधिकाऱ्यांचे क्राईम बॉर्डर व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे व आश्रय महिला संस्थेच्या संस्थापिका सौ. सीमा वखरे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.

छायाचित्रात मध्यभागी प्रेसिडेंट बॉबी पिंटो व उजवीकडून रोटेरियन प्रशांत बापट व डावीकडून मुख्य संपादक रोटेरियन राजेंद्र वखरे