CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्रीस्वामी समर्थ यांची जयंती उत्सव साजरा

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

आज अक्लकोट निवासी श्रीस्वामी समर्थ यांची जयंती उत्सव डोंबिवलीत श्रीस्वामी समर्थ साधेपणाने साजरा करण्यात आला.डोंबिवली येथील श्रीस्वामी मठ नांदिवली व आफळे राम मंदिरात येथे स्वामी सेवेकरांनी सकाळ पासून दोन्ही ठिकाणी पुजा,अभिषेक ,पोथीचे.वाचन करण्यात आले. कोरोनाच्या साधीमुळे गेल्यावर्षी आणि यंदाही उत्सव अत्यंत साधेपणाने सपन्न झाला. असंख्य स्वामी भक्तांनी श्रीस्वामी जयंती घरीच साजरी केली. काही जणांनी मठाच्या दरवाजातून दर्शन घेतले.दरवर्षी स्वामी चा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतांना सपूर्ण दिवस भजन कीर्तन ,सामुदायिक जप व.पोथी वाचन भांडारा ही होत असे भंडाराचा लाभ हजारो स्वामी भक्त घेत असत.परंतु गेली दोन वर्षे कोरोनाच्या मुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.