CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याणजी घेटे यांची नियुक्ती

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली (क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क) : ठाणे पोलीस आयुक्तालयातील कल्याण परिमंडळ ३, अंतर्गत असलेल्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याणजी घेटे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार स्वीकारला.

वपोनि. कल्याणजी घेटे हे एक शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांनी यापूर्वी परिमंडळ ३ ,कल्याण अंतर्गत असलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळली आहे.नारपोली याठिकाणी वाहतूक शाखेचे अधिकारी म्हणूनही ते नियुक्त होते आता त्यांनी नुकताच म.फु.चौक पो.स्टे.चा पदभार स्वीकारला.

कल्याणजी घेटे हे एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असून ते शिपायापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत एक शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जातात त्यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी असून ते एक समाजप्रिय व्यक्तीही आहेत.समाजातील घटक हा चुकीचे काम करू नये व कायदा पाळणारा असावा यासाठी ते कार्यतत्पर असतात गुन्हेगारी कशी मोडीत काढता येईल यासाठीही त्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.ते जनमानसात व पत्रकारांमध्येही लोकप्रिय आहे.

एनजीओ कडून स्वागत क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) तसेच क्राईम बॉर्डर (साप्ताहिक) चे संस्थापक-संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Attachments area