CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

यावल न्यायालयात सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर भेकड हल्ल्याचा निषेध

CRIME BORDER | 26 December 2025 | 02:58 PM

यावल न्यायालयात सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर भेकड हल्ल्याचा निषेध

सौ. नयना चौधरी

भुसावळ (वरणगाव) :  यावल येथील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्यावर हल्ला झाला त्यामुळे यावल वकील संघाची बैठक घेण्यात आली यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एस .जी .कवडी वाले सचिव ॲड. शेखर एस.तडवी , ॲड. अजय कुलकर्णी आदी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी .आर .गवई यांच्यावर सहा ऑक्टोबरला बेकड हल्ला झाला होता त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ वकील संघातर्फे कामकाज स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार हे आंदोलन झाले यावेळी ॲड. विनोद परतणे ॲड. उमेश बडगुजर ॲड.खालिद ए .शेख ॲड.निवृत्ती पाटील व ॲड. के. डी .सोनवणे उपस्थित होते.