CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आशीर्वादाने विभागीय क्षेत्र अधिकाऱ्यांची मनमानी?डोंबिवली ईस्ट वेस्ट मध्ये अनधिकृत बांधकाम

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

मुंबई - कल्याण विभागाचे क्षेत्र अधिकारी डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत डोंबिवली पश्चिम येथील अक्षय गुड्धे यांनी (ह) विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दोनदा इमारतीला नोटीस न देता तोडफोड केली.फिर्यादी राज बाबू सुर्वे यांनी विभागीय क्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाईचा धाक दाखवून अन्य बांधकाम व्यावसायिकांकडून अधिक पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार राज बाबू सुर्वे यांनी केडीएमसीचे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, डोंबिवली पश्चिम आणि पूर्व विभाग (ह) विभाग परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अक्षय गुडधे यांच्या आशीर्वादाने अधिकारी चालत आहेत, त्यांनी पदभार स्वीकारताच, नोटीस न बजावता, कारवाई करून वाहवा लुटण्यास सुरुवात केली आहे. बाकी अनधिकृत बांधकामावर अशी कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करुन तात्काळ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी डोंबिवलीतील रहिवासी व तक्रारदार राज बाबू सुर्वे यांनी केडीएमसी महापालिका आयुक्त डॉ. यांच्याकडे केली आहे.त्याचवेळी अनधिकृत इमारतींची खरेदी-विक्रीची नोंदणी पूर्णपणे बंद करण्याची मागणीही सुर्वे यांनी केली आहे.

(ह) विभागीय क्षेत्र अधिकारी गुडधे यांच्या कार्यकाळात किती अनधिकृत इमारतींवर आणि किती जणांवर कारवाई झाली,. यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.राज बाबू सुर्वे यांनी अक्षय गुडघे या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यास निलंबित करण्याची मागणी केली आहे तर सोशल मीडियावर डोंबिवली वेस्ट मध्ये २०० अनधिकृत बांधकाम चालू असून प्रत्येक बिल्डर कडून २५ लाख अधिकारी घेत असून या विरोधात अँटी करपशन ब्युरो ला सुद्धा तक्रारी अर्ज दिला असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. https://www.facebook.com/profile.php?id=100064441758754