CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

माजी आमदार अप्पासाहेब शिंदे यांच्या हस्ते देसले पाड्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अनावरण

CRIME BORDER | 26 December 2025 | 10:21 PM

No image available

डोंबिवली : (क्राईम बॉर्डर, रिपोर्टर) : डोंबिवली गजानन चौक देसले पाडा येथे सात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अनावरण माजी आमदार अप्पासाहेब शिंदे राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता लक्षात घेऊन अॅड.ब्रम्हा माळी यांच्या संकल्पनेतून गजानन चौकात हे कॅमेरे बसविण्यात आले.सदर परिसर अंखड गजबजलेला असतो तसेच देसलेपाडा परिसरातील हा चौक म्हणजे मिनी मार्केटच आहे.त्यामुळे कॅमेऱ्याची गरच होती.सदर कार्यक्रमला एकनाथ पाटील सेना ग्रामीणध्याक्ष ,डॉ वंडार पाटील, आकाश देसले आदि मान्यवर व परिसरातील रहिवासी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या सुर्या पटेल अन्यमहिलासह उपस्थित होत्या.

यावेळी माजी आमदार अप्पासाहेब शिंदे यांनी अड. ब्रम्हा माळी यांनी हे सीसीटीव्ही बसवून पोलीसांना एकप्रकारे मदत केली या उपक्रमाने गुन्हेगारीला आळा बसेल,हा गजानन चौक मोठ्या प्रमाणात सतत गजबजलेला असतो यामुळे यांची गरज लक्षात घेऊन ब्रम्हाने कार्यपूर्ती केली त्याचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. अॅड.ब्रम्हा माळी यांनी सर्वाचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.आर.पाटील यांनी केले